black and white bed linen

वराड ग्रामपंचायतमध्ये आपले स्वागत आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र

ग्रामीण विकासाची ओळख वराड

वराड हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. वराड हे गाव तालुका मुख्यालय मालवण (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे 29 किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे 5 किमी अंतरावर स्थित आहे. वराड या ग्रा. प.हद्दीतील कुसरवे, वराड,भंडारवाडी हे तीन महसूल गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार कुसरवे, वराड,भंडारवाडी या तीन ही महसूल गावांची मिळून लोकसंख्या ३१३२ आहे.या गावामध्ये 22 वाड्या आहेत. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये 6 प्राथमिक शाळा आहेत. गावात एक सुसज्ज असे ग्रामसचिवालय आहे त्यामध्ये 8 कार्यकारिणी सदस्य, ग्रामसेवक व 3 कर्मचारी आहेत

पदाधिकारी आणि कर्मचारी

सरपंच
सौ. शलाका समीर रावले
उपसरपंच
श्री. गोपाळ श्रीधर परब

ग्रामपंचायत अधिकारी

श्री. उमेश तु. खोबरेकर

गावातील उपक्रम व इतर माहिती
तलावाचा बांध पाणी अडवा पाणी जिरवा
प्रजासत्ताक दिन साजरा

स्वयंसहाय्यता समूहाद्वारे पत्रावळी व द्रोण तयार

वृक्षारोपण कार्यक्रम

ग्रामसभा आयोजन
महिला सभा
चालू घडामोडी